IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत ‘या’ पदांची भरती सुरु, पदवीधर उमेदवारांना संधी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवावरांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुंबईत होत असून, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज पाठवू शकता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत “व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

येथे वाणिज्य विषयात पदव्युत्तर / पदव्युत्तर पदवी असलेले चार्टर्ड अकाउंटंट उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन सादर करायचे असून, https://iimmumbai.ac.in/administrative_recruitment/ या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. लक्षात घ्या अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट https://iimmumbai.ac.in/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2024 आहे.
-या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.