Indian Navy SSC Officer Bharti 2024: भारतीय नौदलात SSC Officer अंतर्गत “शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी” या पदांसाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तसेच अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, वयोमर्यादा तसेच अर्ज कसा करायचा इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी तसेच या भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली मूळ पीडीएफ जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून पाहू शकता.
Indian Navy SSC Officer Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी: एकूण 250 जागा
शैक्षणिक पात्रता:
B.E / B.Tech (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी)
अर्ज करण्याची पद्धत:
या भरतीसाठी जे इच्छुकांनी पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
वयोमर्यादा:
या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन:
₹56,100/- रुपये
या भरती संदर्भातील महत्त्वाच्या सूचना:
- शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करण्याच्या संपूर्ण सूचना संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत त्या काळजीपूर्वक वाचाव्यात त्यानंतरच अर्ज भरावा.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे त्यांनी अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2024
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.indiannavy.nic.in/ |