Indira College of Pharmacy Pune : इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.
वरील भरती अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक” पदाची एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखत देखील आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीकरिता उमेदवारांनी 08 जून 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 08 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://indiraicp.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
-मुलाखत संबंधित पत्त्यावर घेण्यात येईल, त्यासाठी भरती जाहिरात वाचा.
-उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखत 08 जून 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.