IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

Content Team
Published:
IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “ॲडमिन असोसिएट्स आणि कनिष्ठ ॲडमिन असोसिएट्स” पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 28 मे 2024 असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील भरती करिता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

ही मुंबई या ठिकाणी होणार आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 32 – 45 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया 

वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखत IIM मुंबई (पूर्वी NITIE), ॲडमिन ब्लॉक, वर्ग क्रमांक 11 या पत्त्यावर आयोजित करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 28 मे 2024 रोजी आयोजित केली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://iimmumbai.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-उमेदवारांनी मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-मुलाखत 28 मे 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सोबत आणणे अनिवार्य आहे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.