Income Tax Appellate Tribunal Bharti : आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
वरील भरतीसाठी “सदस्य (न्यायिक), सदस्य (लेखापाल), उपाध्यक्ष” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://legalaffairs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://itat.gov.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता जाहिरातीत तपासावी आणि मगच आपले अर्ज सादर करावेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे, तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.