Mahavitaran Apprentice Jobs 2025: महावितरण नागपूर येथे अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
Mahavitaran Apprentice Jobs 2025 Details
जाहिरात क्रमांक.: NZPR:54/2025

MAHAVITARAN APPRENTICE JOBS 2025
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | कोपा | 33 |
02. | IT | 05 |
03. | वायरमन (तारतंत्री) | 44 |
04. | इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) | 105 |
एकूण रिक्त जागा | 187 रिक्त जागा |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- दहावी उत्तीर्ण
- ITI – NCVT (कोपा / IT / वायरमन / इलेक्ट्रिशियन)
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 31 मार्च 2025 रोजी 18 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
नागपूर
अर्ज शुल्क:
फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाची सूचना:
- या भरतीकरिता उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि व्यवस्थितपणे वाचावी त्यानंतरच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावे.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.mahadiscom.in/ |