Mahila Bal Vikas Vibhag Bharti: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्जला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti Details
जाहिरात क्रमांक: 01/2024
पदाचे नाव आणि तपशील
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे-
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01. | संरक्षण अधिकारी गट – ब | 02 |
02. | परिविक्षा अधिकारी, गट – क | 72 |
03. | लघुलेखक (उच्च श्रेणी), गट – क | 01 |
04. | लघुलेखक (निम्न श्रेणी), गट – क | 02 |
05. | वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक गट – क | 56 |
06. | संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट – क | 57 |
07. | वरिष्ठ काळजी वाहक, गट – ड | 04 |
08. | कनिष्ठ काळजी वाहक, गट – ड | 36 |
09. | स्वयंपाकी गट – ड | 06 |
एकूण | 236 रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024.
महत्वाची सूचना:
- महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 पासून होणार आहे.
- तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
- या भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.
- टीप: या भरतीची Short Notification खाली दिलेली आहे. मूळ पीडीएफ जाहिरात आल्यानंतर कळवण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
Short Notification | Click Here |
मूळ पीडीएफ जाहिरात | लवकरच उपलब्ध होईल |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (14 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.wcdcommpune.com/ |