Mazgaon Dock Bharti: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 234 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:

Mazgaon Dock Bharti: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या पद भरतीसाठी एकूण 234 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

Mazgaon Dock Bharti Details

जाहिरात क्रमांक: MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नाव (Post Name)पदसंख्या
Skilled – I (ID – V)
01.चिपर ग्राइंडर06
02.कंपोजिट वेल्डर27
03.इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर07
04.इलेक्ट्रिशियन24
05.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक10
06.फिटर14
07.गॅस कटर10
08.जुनिअर हिंदी ट्रान्सलेटर01
09.जुनिअर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)10
10.जुनिअर ड्राफ्ट्समन ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)03
11.जुनिअर QC Inspector (मेकॅनिकल)07
12.जुनिअर QC Inspector (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)03
13.मिलराईट मेकॅनिक06
14.मशीनीस्ट08
15.जुनिअर प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)05
16.जुनिअर प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)01
17.रिगर15
18.स्टोअर कीपर / स्टोअर्स स्टाफ08
19.स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर25
20.युटिलिटी हॅन्ड ( Skilled)06
21.वूड वर्क टेक्निशियन (कारपेंटर)05
Semi – Skilled – I ( ID – II)
22.फायर फायटर12
23.युटिलिटी हॅन्ड (Semi – Skilled)18
Special Grade (ID – IX)
24.मास्टर 1st Class02
25.लायसन्स टू ऍक्ट इंजिनियर01
एकूण रिक्त जागा234 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता:

शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेले मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलड करावी आणि पदांनुसार शैक्षणिक पात्रता तपासावी.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

वरील पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी

  • पद क्रमांक: 01 ते 23 साठी – 18 ते 38 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक: 24 आणि 25 साठी – 18 ते 48 वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण:

मुंबई, महाराष्ट्र

अर्ज शुल्क:

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडून अर्ज करताना काही शुल्क आकारला जाईल तर तो खालील प्रमाणे-

  • जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹354/-
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: कोणतेही अर्ज शुल्क नाही.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी इच्छुक आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://mazagondock.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe