Mazgaon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) हे भारतातील एक प्रमुख शिपयार्ड आहे. तसेच भारतीय नौदल आणि इतर ग्राहकदव्यांसाठी युद्धनौका व उपसागर यान इ.बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी माझगाव डॉक अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असते.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “नॉन-एक्झिक्युटिव्ह (non-executive)” या पदांच्या पद भरतीसाठी एकूण 176 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन
पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “नॉन-एक्झिक्युटिव्ह (non-executive)” या पदांच्या पद भरतीसाठी एकूण 176 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
मुंबई
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “नॉन-एक्झिक्युटिव्ह (non-executive)” या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
या भरतीसाठी 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचा आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://mazagondock.in/ |