गृह मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
वयाची अट : ६५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Under Secretary (MU), Ministry of Horne Affairs, Foreigners Division (Monitoring Unit), Room No. 1, First Floor, Major Divan Chand National Stadium, India Gate Circle, New Delhi – 110002.
Official Site : www.mha.gov.in