जॉब्स

Mumbai Bharti 2023 : शिपिंग कॉर्पोरेशन मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी ! ‘या’ पदांसाठी भरती सुरु !

Published by
Sonali Shelar

SCI Mumbai Vacancy 2023 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. चला या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत “कंपनी सचिव प्रशिक्षणार्थी, प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आणि 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार)आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत कंपनी सचिव प्रशिक्षणार्थी, प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 30 ऑक्टोबर 2023 आणि 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार) पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.shipindia.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-कंपनी सचिव प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
-लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी लागतील.
-अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2023 आणि 01 नोव्हेंबर 2023 (पदांनुसार) आहे.
-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा.

भरती जाहिरात

प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल

कंपनी सचिव प्रशिक्षणार्थी

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar