Mumbai Bharti 2023 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत संचालक होण्याची सुवर्ण संधी; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Bharti 2023 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत “संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखाधिकारी” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखाधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पद संख्या

वरील भरती अंतर्गत 11 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

अर्ज शुल्क

राखीव प्रवर्गाकरिता – 250/- रुपये तर खुल्या प्रवर्गाकरिता – 500/- रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 58 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत इनवर्ड सेक्शन, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 400 032. या पत्त्यावर पाठवायची आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी mu.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
-ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.
-ऑफलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती जोडल्या पाहिजेत.
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.

ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करा – 1
ऑनलाईन अर्ज करा – 2

भरती जाहिरात

जाहिरात – 1
जाहिरात – 2