IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबई आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत नोकरी करण्याची उत्तम संधी, ‘या’ जागांसाठी निघाली भरती!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIPS Mumbai Bharti 2024 : मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी अर्ज कोणत्या तारखे पर्यंत सादर करायचे आहेत पाहुयात…

वरील भरती अंतर्गत “संशोधन अधिकारी, ज्येष्ठ संशोधन अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज projectcell@iipsindia.ac.in किंवा suryakantyadav@iipsindia.ac.in या ईमेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.iipsindia.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवरच पाठवायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

-अर्ज पाठवताना लक्षात घ्या तो पूर्ण असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने देखील महत्वाचे आहे अन्यथा अर्ज अपूर्ण समजला जाईल.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

 PDF जाहिरात (संशोधन अधिकारी)

PDF जाहिरात (ज्येष्ठ संशोधन अधिकारी)