Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन ई- मेल पद्धतीने मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ( ई- मेल ) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 असून, उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 55-65 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई- मेल पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता
अर्ज careers@narcl.co.in या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 01 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.narcl.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन ई- मेल पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या ई- मेलद्वारे पठावयाचे आहेत.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी अर्ज देय पर्यंत सादर करावेत.