जॉब्स

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 10वी /ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

Published by
Aadil Bagwan

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्या भरतीसाठी एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तसेच तो अर्ज ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जानेवारी 2025 या तारखेपूर्वी अर्जाची प्रिंट पोस्टाने संबंधित पत्त्यावर सादर करावी.

Naval Dockyard Visakhapatnam Bharti Details

जाहिरात क्रमांक: DAS(V)/01/24

पदाचे नाव आणि तपशील:

अनुक्रमांकआयटीआय ट्रेडपदसंख्या
01.डिझेल मेकॅनिक 25
02.मशिनिस्ट10
03.Mechanic ( Central AC Plant, Industrial Cooling And Package Air Conditioning)10
04.फाउंड्री मॅन05
05.फिटर40
06.पाईप फिटर25
07.MMTM 05
08.इलेक्ट्रिशियन25
09.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक10
10. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक25
11.वेल्डर [ G and E ]13
12.शीट मेटल वर्कर27
13.शिपराईट [ wood ]22
14.पेंटर [ जनरल ]13
15.मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स10
16.COPA 10
एकूण रिक्त जागा275 रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच 65 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी 02 में 2011 रोजी किंवा यापूर्वी जन्मलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

नोकरी ठिकाण:

विशाखापट्टणम

अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात तसेच खाली पत्ता सुद्धा दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी आणि ती प्रिंट खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
  • ऑनलाइन भरलेला अर्ज अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळे अर्ज वेळेवर पाठवण्याची दक्षता घ्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The Officer – In – Charge (for apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Vishakhapatnam -530 014, Andhra Pradesh

महत्त्वाच्या तारखा:

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
  • ऑनलाइन अर्जाची प्रिंट पोस्ट आणि पोहोचवण्याची अंतिम तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
  • परीक्षा: 28 फेब्रुवारी 2025 रोजी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.indiannavy.nic.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan