NFL Recruitment 2024: नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत “जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड II, स्टोअर असिस्टंट ग्रेड II, लोको अटेंडंट ग्रेड II, नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, अकाउंट असिस्टंट, अटेंडंट ग्रेड II, लोको अटेंडंट ग्रेड III, OT टेक्निशियन” या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदांसाठी एकूण 336 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
NFL Recruitment 2024
जाहिरात क्रमांक.: 05 (NFL)/2024
पदाचे नाव आणि तपशील:
नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत खालील पदांच्या एकूण 336 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट ग्रेड II | 179 |
स्टोअर असिस्टंट ग्रेड II | 19 |
लोको अटेंडंट ग्रेड II | 05 |
नर्स | 10 |
फार्मासिस्ट | 10 |
लॅब टेक्निशियन | 04 |
एक्स-रे टेक्निशियन | 02 |
अकाउंट असिस्टंट | 10 |
अटेंडंट ग्रेड II | 90 |
लोको अटेंडंट ग्रेड III | 04 |
OT टेक्निशियन | 03 |
एकूण | 336 जागा |
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी आणि पदानुसार पात्रता तपासावी.
वयोमर्यादा:
जे उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- General / OBC / EWS उमेदवारांसाठी: ₹200/-
- SC / ST / PWD / ExSM उमेदवारांसाठी: फी नाही
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.nationalfertilizers.com/ |