NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक:______________
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) | 60 |
एकूण रिक्त जागा | 60 जागा उपलब्ध |
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 20 फेब्रुवारी 2025 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
फी नाही
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://nhai.gov.in/ |