जॉब्स

NHM Thane Bharti 2023 : NHM ठाणे अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; वाचा सविस्तर…

Published by
Sonali Shelar

NHM Thane Bharti 2023 : ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे द्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी गमावू नका.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत “गटप्रवर्तक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे. तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत गटप्रवर्तक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 07 जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असून, अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती ठाणे येथे होत आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 300/- रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहेत.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदरवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

या भरतीसाठी अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे (एन.एच.एम, चौथामाळा) या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झाल्यास दरमहा 8725/- रुपये इतका पगार मिळेल.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.
-उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar