जॉब्स

North Western Railway Bharti: उत्तर पश्चिम रेल्वे विभागात अप्रेंटिस पदासाठी 1791 रिक्त पदांची भरती; 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Published by
Aadil Bagwan

North Western Railway Bharti: उत्तर पश्चिम रेल्वे विभाग अंतर्गत “अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदासाठी एकूण 1791 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

North Western Railway Bharti Details

जाहिरात क्रमांक: 05/2024 (NWR/AA)

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)1791
एकूण रिक्त जागा1791 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  • 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण [ electrician, carpenter, painter, mason, fitter, pipe fitter, Diesel mechanic, welder, M.M.T.M. / mechanist / technician ]

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांचे वय 10 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

उत्तर पश्चिम रेल्वे विभाग

अर्ज शुल्क:

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांना अर्ज करताना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागेल-

  • जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹100/-
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला: फी नाही

महत्त्वाची तारीख:

वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.
  • या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://nwr.indianrailways.gov.in/
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan