ECHS Nashik Bharti 2024 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर यासाठी मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर हजर राहावे.
वरील भरती अंतर्गत “मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर, डेंटल हायग, Clk” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पदवीधर, MBBS, BDS, B.Sc, GNM Diploma, झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज ECHS सेल, Stn HQ, देवलाली या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
यासाठी मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत स्टेशन मुख्यालय, देवलाली या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.echs.gov.in ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना echs.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी सूचना वाचून अर्ज सादर करावेत.
-लक्षात घ्या अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
-मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.
-उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर कार्यालयीन वेळेत मुलाखतीकरिता हजर रहावे.