जॉब्स

Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 207 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published by
Aadil Bagwan

Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 207 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Details

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नाव पदसंख्या
01.डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)207
एकूण रिक्त जागा207 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि शैक्षणिक पात्रता तपासावी.

कर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

चंद्रपूर

अर्ज शुल्क:

फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.

महत्वाची सूचना:

  • जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज भरताना आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा. दिलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ddpdoo.gov.in/units/OFCH
Aadil Bagwan

Published by
Aadil Bagwan