जॉब्स

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ‘इतका’ मिळेल पगार !

Published by
Ahmednagarlive24 Office

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ते पुढीलप्रमाणे :-

वरील भरती अंतर्गत “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

तसेच, यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर 05 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार गरजेची असेल, उमेदवार अर्ज ‘मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८’ या पत्त्यावर 04 मार्च 2024 पर्यंत पाठवू शकतो.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांनी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, उमेदवार मुलाखतीकरिता ‘मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८’ या पत्त्यावर 05 मार्च 2024 पर्यंत हजर राहू शकतो. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड आलेल्या उमेदवारांना दरमहा ७०,०००/- रुपये इतके वेतन मिळणार आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्ज पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले सादर करावेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. नंतर आलेले अर्ज नाकारले जातील. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती

सूचना कळजीपूर्वक वाचावी.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर 05 मार्च 2024 रोजी अर्जासह हजार राहू शकतो.

-लक्षात घ्या उमेदवारांना मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहायचे आहे, यासाठी कोणतेही शुल्क दिले जाणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office