जॉब्स

Pune Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे अंतर्गत नोकरीची संधी! येथे पाठवा अर्ज !

Published by
Ahmednagarlive24 Office

DLSA Pune Bharti 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम ठरेल. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे अंतर्गत “लेखापाल” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत लेखापाल पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 01 रिक्त जागा भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 21 वर्षापेक्षा कमी वयाचा आणि 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://districts.ecourts.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज 05 ऑक्टोबर 2023 पर्यंत संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

Ahmednagarlive24 Office