Pune Cantonment Board Bharti : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ‘या’ रिक्त पदांकरिता सुरुये भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Cantonment Board Bharti 2024 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “प्रशासन अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 18 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 18 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, येथे वर दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ ला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 48,000/- रुपये इतके वेतन मिळेल.

निवड प्रकिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-सदर पदांकरिता मुलाखत 18 एप्रिल 2024 रोजी होणार घेण्यात येणार आहे.

-मलखतीस येताना उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह हजर राहावे.

-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचावी.