Pune Bharti 2024 : पुण्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. ही भरती सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांसाठी होत असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 04 आणि 09 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 44 जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षिण पात्रता पदांनुसार आवश्यक असेल. शैक्षिण पात्रता पुढीलप्रमाणे:-
सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी : MD/MS/DNB in the concerned subject.
वरिष्ठ निवासी : Registered to pursue DM/Mch in concerned subject OR MD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty. This post of senior resident is tenured position not exceeding 03 years. The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.
कनिष्ठ निवासी : Medical graduates (MBBS) from recognized / permitted medical college
ही भरती पुणे येथे सुरु असून, मुलाखतीसाठी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 04 आणि 09 जानेवारी 2024 रोजी हजर राहायचे आहे. तर येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा ४० वर्ष, ४५ वर्ष इतकी आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://bavmcpune.edu.in/
ला भेट द्या.निवड प्रक्रिया :-
-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 04 आणि 09 जानेवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.