RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC)” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या अर्ज देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती