जॉब्स

ARI Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध आगरकर संशोधन संस्थेत नोकरी मिळवायची असेल तर वाचा ही बातमी!

Published by
Ahmednagarlive24 Office

ARI Pune Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध आगरकर संशोधन संस्थे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असिस्टंट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखतीकरिता 09 एप्रिल 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी M.Sc आणि B.Sc प्रथम श्रेणीत पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 09 एप्रिल 2024 रोजी सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://aripune.org/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे करण्यात येईल. ही मुलाखत 09 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-या ऑनलाईन मुलाखती संबंधित तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

-या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांनाच संधी दिली जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office