जॉब्स

SBI Mumbai Bharti : SBI बँकेत तब्बल 22 रिक्त पदांकरिता निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध!

Published by
Ahmednagarlive24 Office

SBI Mumbai Bharti : जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “अर्थतज्ञ” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

master’s degree in Economics / Econometrics / Statistics / Applied Statistics / Mathematical Statistics / Mathematical Economics / Financial Economics

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 22 ते 28 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

सामान्य/EWS/OBC उमेदवार: 750/- रुपये तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाहीत.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 06 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी आल्यास https://sbi.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर सादर करायचा आहे.

-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2024 आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office