जॉब्स

National Insurance Academy Pune : पुण्यातील राष्ट्रीय विमा अकादमी अंतर्गत ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, वाचा जाहिरात!

Published by
Ahmednagarlive24 Office

National Insurance Academy Pune : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही येथे काम करण्यास इच्छुक असाल तर अर्ज खाली दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “निदेशक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

MD / CMD / Chairman (chief executive) in an Insurance company / corporation or equivalent

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा ५० – ६२ वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज app.dir2024@niapune.org.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

तर ऑफलाईन अर्ज कु.अनिता दाते ES ते संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापक Estb. राष्ट्रीय विमा अकादमी 25, बालेवाडी, बाणेर रोड, NIA P.O. पुणे – ४१११०४५ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://niapune.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.

-तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office