Vamanrao Ithape B.sc Nursing College : जर तुम्ही अहमदनगर मध्ये स्थित असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या वामनराव इथापे B.Sc नर्सिंग कॉलेज अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व्याख्याता” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
उपप्राचार्य : M.Sc. Nursing
प्राध्यापक : M.Sc. Nursing
सहयोगी प्राध्यापक : Obgy, Pediatric, C.H.N.,M.S.N
व्याख्याता : M.Sc. Nursing
निवड प्रक्रिया
वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी इथापे हॉस्पिटल, नवीन नगर रोड, ताजणे माळा, संगमनेर-422605 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास https://smfri.org/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरीता उमेदवारांची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह हजर राहायचे आहे.
-मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. तरी उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहायचे आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
-मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.