जॉब्स

Bank Mumbai Bharti 2024 : मुंबईतील मल्टीस्टेट सहकारी बँकेत निघाली भरती, इच्छुकांनी आजच करा अर्ज…

Published by
Ahmednagarlive24 Office

Bank Mumbai Bharti 2024 : मल्टीस्टेट सहकारी बँक मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी एकदम मस्त आहे.

वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज hrresource1946@gmail.com या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2024 आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज सादर करावे.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office