पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/पदविका आणि अनुभव
वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : शहर अभियंता कार्यालय, रूम नं. १०३, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे – ४११००५
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2RBUsfM
ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/2tzpXiM