जॉब्स

पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांची भरती सुरु; ई-मेलद्वारे करा अर्ज!

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Education Society : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्हीही जर अशा एका नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे.

या भरती अंतर्गत “शिक्षक” पदाच्या 41 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार संबंधित विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

ई-मेल पत्ता

उमेदवारांनी अर्ज hr.ebsm@mespune.in या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तरी ताबडतोब इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mespune.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-उअर्ज वर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावरच पाठवावेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2024 आहे. तरी ताबडतोब आपले अर्ज पाठवावेत.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

-अर्जानुसार निवडलेल्या पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

-मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी त्यांचा CV आणि संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत.

-लक्षात घ्या मुलाखतीस बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी यायचे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office