Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती निघाली, असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत. येथे एकूण 301 जागांसाठी भरती केली जाणार आहे, तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
8th/ 10th पास/ ITI उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवारांनी https://registration.ind.in/ या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही. तरी उमेदवारांनी संबंधित लिंकवरच आपले अर्ज सादर करावेत.
-या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, आणि आपले अर्ज पाठवावेत.