Pune Bharti 2024 : विश्वभारती इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, ड्रॉइंग टीचर, क्रीडा शिक्षक, लेखापाल, लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 1 जून 2024 रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी BA/MA/M.Sc/B.Ed अशी शैक्षणिक पात्रता असेल.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
निवड प्रक्रिया
या भरती साठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखत 01 जून 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहायचे आहे.
-उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-सदर पदांकरिता मुलाखत 1 जून 2024 तारखेला आयोजित करण्यात आली आहे.
-उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.