BEL Mumbai Bharti 2024 : बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करा.
वरील भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता – I” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने द]सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.
वरील पदासाठी B.E./B.Tech/B.Sc. झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करा. यासाठी उमेदवारांकसून अर्ज शुल्क देखील आकारले जात आहेत. अर्ज शुल्क 177/- रुपये असून, हे शुल्क भरणे अनिवार्य आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://bel-india.in/ ला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. लक्षात घ्या अर्ज 07 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जहिरात
सविस्तर वाचा.