SVMMC Pune Bharti 2024 : पुण्यातील साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिल्याप्रमाणे सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “रेडिओलॉजिस्ट, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, सल्लागार-एंट, त्वचाशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ रजिस्ट्रार ICU / सामान्य औषध.” पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी पद्युत्तर, M.D., D.N.B. झालेलं उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज डॉ. (Ms.) Rhea Punjabi, वैद्यकीय अधीक्षक 7-9, कोरेगाव पार्क, पुणे – 411 001. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://svmmc.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. लक्षात देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.