ICT Mumbai Bharti : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने सादर करायचे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल जाणून घेऊया…
वरील भरती अंतर्गत “सायन्स कम्युनिकेटर” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी आपले अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
Bachelor’s degree in Science, engineering, Communication, Journalism, or a related field (advanced degree preferred).
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15,000/- इतका पगार मिळेल.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज पूर्ण भरलेला असला पाहिजे, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अन्यथा अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल.
-सदर पदांकरिता सविस्तर सूचना ictmumbai.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करा.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.