MCED Bharti 2024 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
वरील भरती अंतर्गत “आयोजक” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधर, प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव असल्यास प्राधान्य तसेच संगणकीय ज्ञान (MS-CIT किंवा तत्सम कोर्स) आवश्यक.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
ई-मेल पत्ता
अर्ज punepomced1@gmail.com या ईमेलवर पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://mced.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर सादर करायचा आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.