जॉब्स

MIL Pune Bharti 2024 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत निघाली भरती, 1 लाखापर्यंत मिळेल पगार

Published by
Ahmednagarlive24 Office

MIL Pune Bharti 2024 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “कार्यकाळ आधारित DBW” पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 असून, दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा. यासाठी वयोमर्यादा 18 आणि 35 वर्षे इतकी आहे. तसेच ऑफलाईन अर्ज ॲडमिन बिल्डिंग, ऑर्डनन्स फॅक्टरी बडमाळ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, अर्ज 30 मार्च 2024 पर्यंतच स्वीकारले जातील, नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://munitionsindia.co.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर 30 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

-अपुर्ण कागदपत्रे/अपुर्ण माहिती सादर केल्यास अर्ज अपात्र केले जाईल. तसेच देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. सादर भारताविषयी सविस्तर सूचना व इतर माहिती munitionsindia.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office