NHM Pune Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता महिन्याच्या दर मंगळवारी हजर राहायचे आहे, उमेदवारांनी मुलाखती जाण्यापूर्वी भरती जाहिरात वाचणे महत्वाचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी एमबीबीएस उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात सुरु आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत ४ था मजला, शिवनेरी सभागृह या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख
या भरतीसाठी मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी असेल.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.zppune.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
वेतन
60000/- व बीएएमएस वैद्यकिय अधिकारी मासिक मानधन 25000/- व कामाधारित मोबदला (PBI) 15000/- इतके आहे.
निवड प्रकिया
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-सदर पदांकरिता मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणार आहे.
-मुलाखतीस जाण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.