MES Pune Bharti 2024 : पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरु आहे भरती, ई-मेलद्वारे करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MES Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदाच्या 43 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

शिक्षक पदांसाठी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांनी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

ई-मेल पत्ता

अर्ज hr.akvbp@mespune.in ई-मेल पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी करण्याची शेवटची 20 एप्रिल 2024 आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जणार नाहीत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mespune.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. त्याअगोदर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

-शैक्षणिक पात्रता जाणून घेऊनच उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

-मुलाखतीसाठी निवडलेले उमेदवार स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.

-लक्षात घ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी संस्थेकडून कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

-मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत अर्ज व आवश्यक कागदपत्रे आणावीत.

-मुलाखती संबंधित उमेदवारांना ईमेल किंवा फोनद्वारे कळवले जाईल.