RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत “ग्रुप D” या पदाच्या मेगाभरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 32,438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक: CEN No.08/2024
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 32428 |
एकूण रिक्त जागा | 32,428 जागा उपलब्ध |
अर्जदार उमेदवारा हा दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय एक जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281 |