SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबईत ‘या’ नवीन पदांकरिता भरती; फक्त ही एक बातमी वाचा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या!

Content Team
Published:
SAMEER Mumbai Bharti

SAMEER Mumbai Bharti : SAMEER मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “सल्लागार (प्रशासन/खाते/खरेदी), सल्लागार (तांत्रिक)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024आहे. याआधी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 होती.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी पदवीधर उमेदवर अर्ज करण्यास पात्र असतील, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा शैक्षणिक पात्रता तपासावी.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 64 वर्ष आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज registrar-office@sameer.gov.in या ईमेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

तर ऑफलाईन अर्ज रजिस्ट्रार, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई-400076 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 अशी आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sameer.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरती साठी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे असून, ऑनलाईन अर्ज registrar-office@sameer.gov.in या ईमेलद्वारे पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने देखील गरजेचे आहे. या अन्यथा अर्ज अपूर्ण समजण्यात येईल.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe