SCI Mumbai Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
वाटली भरती अंतर्गत “संचालक (कार्मिक आणि प्रशासन)” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबईत सुरू आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 45 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज 12 जुलै 2024 पर्यंत सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.shipindia.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.