SIDBI Recruitment 2024: भारतीय लघुउद्योग विकास बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
SIDBI Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक:07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | Assistant Manager Grade A (General) | 50 |
02. | Assistant Manager Grade B (General) | 10 |
03. | Assistant Manager Grade B (Legal) | 06 |
04. | Assistant Manager Grade B (IT) | 06 |
एकूण रिक्त जागा | 72 जागा उपलब्ध |
शैक्षणिक पात्रता:
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे, खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि ज्या पदासाठी आपण अर्ज करणार आहेत त्या पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता तपासावी.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 08 नोव्हेंबर 2024 रोजी,
- पद क्र.01: 21 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्र.02 ते 04: 25 ते 33 वर्षापर्यंत
- एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शल्क:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे –
- जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस : ₹1100/-
- एस सी / एसटी / पीडब्ल्यूडी : ₹175/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
महत्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.sidbi.in/ |