SNDT Womens University Bharti : SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा (ई-मेल) दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “नर्सरी पर्यवेक्षक, वरिष्ठ नर्सरी शिक्षक, कनिष्ठ नर्सरी शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
यासाठी शैक्षणिक पात्रता M.Sc. Early Childhood Education or M.Sc. Human Development आहे.
अर्ज पद्धती
यासाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज प्रमुख, मानव विकास विभाग, SNDT महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, मुंबई या पत्त्यावर पाठवायचे आहे.
ई-मेल पत्ता
ऑनलाईन अर्ज humand@sndt.ac.in या ई-मेलवर पाठवायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 13 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sndt.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.
-या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे महत्वाचे आहे.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे. तरी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.