South Eastern Railway Bharti 2024: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत एकूण 1785 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Aadil Bagwan
Published:
South Eastern Railway Bharti 2024

South Eastern Railway Bharti 2024: दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1785 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

South Eastern Railway Bharti 2024 Details

जाहिरात क्रमांक: SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2024-25

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)1785
एकूण रिक्त जागा1785 जागा उपलब्ध

शैक्षणिक पात्रता:

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI -NCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण:

दक्षिण पूर्व रेल्वे

अर्ज शुल्क:

अर्ज भरताना उमेदवारांकडून काही अर्ज शुल्क आकारला जाईल तर तो खालील प्रमाणे आहे-

  • जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹100/-
  • एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला: फी नाही.

महत्त्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 (05:00 PM) आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

महत्त्वाची सूचना:

  • दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज भरताना आपण दिलेली माहिती बरोबर आहे का आणि आवश्यक ती संपूर्ण माहिती भरली आहे का याची एकदा खात्री करावी.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. या वेळेपूर्वी आपण आपला अर्ज सादर करावा.
  • या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://ser.indianrailways.gov.in/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe