Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत “लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
जाहिरात क्रमांक:F.21 (LC)/2025-SC (RC)
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स | 90 |
एकूण रिक्त जागा | 90 जागा उपलब्ध |
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांची विधी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 7 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
दिल्ली
₹500/-
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.sci.gov.in/ |