Income Tax Bank Mumbai : आयकर विभाग बँक, मुंबईमध्ये नवीन जागांसाठी भरती सुरु, जाहिरात प्रसिद्ध!

Content Team
Published:
Income Tax Bank Mumbai

Income Tax Bank Mumbai : आयकर विभाग सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत. जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “माहिती तंत्रज्ञान अधिकारी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे. लक्षात घ्या देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

B.SC IT उमेदवारांना साधी मिळेल.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरती करिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज itdcblho@incometaxbank.co.in या ई-मेलवर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://incometaxbank.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

-लक्षात घ्या आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News